⚠️ पहिला भाग वाचल्याशिवाय हा भाग वाचु नये. क्रमशः

खुपच छान दिवस होता तो... सकाळ सकाळी स्वच्छ शुभ्र पंचा आणि यज्ञोपवीत परिधान करून पुजा अर्चा सुरू होती काकांची. दुमदुमला शंखध्वनी 🐚 छान मंत्रोच्चारण करतात ते. स्नान करून तशीच, टॉवेल अंगावर गुंडाळून गेले आणि पाहिली त्यांची तपस्या 🙏 छान दिसता तुम्ही आज 👌 एकदम पवित्र, पवित्र. तु पण साडी नेस दिपा. मस्त पैकी श्रृंगार केला मी आणि पुढ्यात जाऊन उभी. कशी? लावण्यवती 👌 थांब हं राणी. देवघरातून कुंकू आणले आणि माझ्या केसांच्या फटी मध्ये... व्वाव् 👍 आरशात पाहुन मी. मागे उभारुन मंगळसुत्र ओवले त्यांनी, माझ्या गळ्यात. वार्डरोब च्या आरश्यासमोर आमची 👫 छान दिसते ना आपली जोडी? लक्ष्मीनारायण! - इति काका हातात हात गुंफून बिछान्यावर जाऊन बसलो गप्पा मारत... खरोखरच नववधू भासतेस तु दिपा 🌹 कानावरून केस मागे सारून स्तुती माझी. त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून मी बसले, हातात हात एकमेकांच्या. खुपच छान घालतेस साडीच्या चुण्या ( नीर्या). © rateeshri.substack.com ™ तुमच्या करु का व्यवस्थित? पंचा वर हात ठेवून मी. कर ना... माझ्या समोर आले आणि उभे राहिले. पंचा सोडला आणि परत व्यवस्थित ...